रीपोटर. संदीप क्षिरसागर
दीनांक. 13-3-2020
लाखनी येथील रहीवासी
आशिष अजितकुमार राजाभोज प्रभाग क्रमांक क्र 4 पोस्ट ऑफिस लाखनी हे काही कामानिमीत्त सहपरीवार बाहेर गावी गेले असता चोरानी संधीचा फायदा घेवुन, चोरानी बाहेरचा दरवाजा तोडुन आत घरामध्ये प्रवेश करुन आलमारी मध्ये ठेवलेले दागीने व रोक रक्कम
एकुन 1002800 रुपये कीमतीचे चोरट्यानी मुदेमाल लंपास करुन पसार झाले, त्याच्यावर कलम 457,380,भंदावी त्याच्यावर गुन्हा नोद केला असुन पुढील तपास पोलिस अधीक्षक साळवे साहेब, तसेच उपविभागीय पो. अ. तसेच लाखनीचे पोलिस निरीक्षक दामदेवजी मंडलवार साहेब तसेच लाखनी पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours