रिपोर्टर... परदेशी
चार दिवसांपासुन राष्ट्रीय महामार्ग क्र.६ बोरगांव महादुला जवळ रस्त्याने जाणाऱ्या गरिबांना मजूरांना जेवन.चहा.नास्ता‌ बिस्कीट ची सोय सुरु आहे. लांबच्या प्रवाशांना  जेवणाचे पाॅकीग सुध्दा करून दिली जात आहे.
       पोटासाठी मजूरीच्या शोधात शेकडो किलोमीटर अंतर कापून गेलेल्या मजूरांना --कोरोना-- नावाच्या भितीने पायाची पायपिट करुन शेकडो किमी. अंतर कापून आपल्या मुलाबाळांना ‌व महिलांना सोबत घेऊन निघालेले मानवाचे थवेच्या‌थवे दर्या पोटाची भुक समविणृयासाठी गेले होते ते आज उपासपोटी परततील हे कुणालाही माहित नव्हते.
      अशा लोकांना तापेश्वर वैद्य मित्रपरिवार जेवण नास्ता चहा बिस्कीट ची निशुल्क सेवा मानवतेचा उत्तम उदाहरण आहे.








Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours