घरगुती महिलांनी आपल्या व घर च्या सर्व सदस्य चे आरोग्य ठनठनी राहव म्हणून जुन्या आठवणींना व परपरागत खाद्यपदार्थ बनविता नी 
भंडारा ..कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व राज्य जिल्हात पुन्हा 17 मे पर्यंत लांकडाऊन व संचारबंदी लागु करण्यात आली आहे .त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्य ची काळजी घेत ऐकमेकाच्या घरी जाऊन सोसल डिस्ननच्या नियम पाळत भंडारा जिल्ह्यातील ओबीसी क्रांती मोर्चा च्या महिला बघिनीनी आपल्या खेडेगावात व शहरातील महिला ऐकत्र येऊन सोसल डिंसडंन्स चा नियम पाळत घरगुती खाद्यपदार्थ जसे मुंगदाळ,उळददाळ ,लाकुरीदाळ ,ऐकत्र करून दगडी पाड्यावर बारीक वाठुन त्या (वड्या ) ,तांदळाचे पापड  ,कुरूडया ,शेव्या ,साबुदाणन्याचे पापड, आलु चिप्स बरेच खाद्यपदार्थ बनविण्याचे काम सुरू करत लाँक्डाऊन व संचारबंदी चा चागला सदऊपयोग करत आपल्या आरोग्याची व घरच्या सर्व सदस्य ची काळजी करत आहेतसंचार बंदी मुळे सर्व लोकांना घरी राहवे लागले आहे
कोरोनाच्या वाढता साथीरोग चा आळा म्हणून देशात राज्यत जिल्ह्यात लाँक्डाऊन व संचारबंदी मुळ सामाजिक कार्य म्हणजे लग्नकार्य , धार्मिक कार्यक्रम बरेच सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने महिलांच्या मनात अस्वस्तता आरोग्याची चिंता वाढत होती त्यामुळे महिला नी लाँक्डाऊन व संचारबंदी चांगला सदऊपयोग करत महिलांनीही घरीच राहून जुन्या पारंपरिक गाण्याच्या तालावर दाळी च्या वळ्या , पापड , कुरूडया , आलु चिप्स  बरेच घरगूती खाद्यपदार्थ बनविण्यात महिला आपल्या व परिवार सदस्य ची आरोग्य काळजी घेत आहे .

विनंती. आपल्या रुतपत्रात प्रकाशित कराल हीच विनंती

आपला
संजय मते
ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours