लाखांदूर येथे विश्राम गृहात घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठक..
सध्या देशात कोरोना विषाणूने सगळीकडे पाय पसरले असून, राज्यही काही सुटले नाही, परंतु महाराष्ट्र राज्याची परिस्थिती गंभीर असून, मुंबईत मात्र मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. राज्याची आर्थिक स्तिती गंभीर बनत चालली, परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी या सर्व व्यवस्थेवर मात करून, आता कोरोनाला हरविण्यासाठी घरी राहणे गरजेचे आहे. राज्याला मजबूत बनविणे आपणा सर्वांच्या हातात आहे. असे मत विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, तहसीलदार महाले, बीडीओ वानखेडे, पस सभापती मंगला बगमारे, तथा सर्वच विभागाचे विभाग प्रमुख, आणि  जिप सदस्य प्रदीप बुराडे, जि प सदस्या सुधमता नंदागवळी, जिप सदस्य मनोहर राऊत, जिप सदस्या प्रणाली ठाकरे, बाजार समिती सभापती सुभाष राऊत, कांग्रेस तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावाडे, तालुका समन्वयक तथा सरपंच उत्तम भागडकर, माजी जिप सदस्य प्रकाश पाटील देशकर, माजी उपसभापती वासुदेव तोंडरे, दुग्ध संचालक संतोष शिवणकर, बास संचालक संजय कोरे, सरपंच संघटना अध्यक्ष जितेंद्र पारधी, सुरेश ब्राम्हणकर मासळ, पस सदस्य राजेंद्र ठाकरे ,नप गटनेता रामचंद्र राऊत, नगरसेवक निकेश दिवठे,, महिला कांग्रेस अध्यक्ष लताताई प्रधान, नगरसेविका नीलिमा टेम्भुर्न, युवक कांग्रेस अध्यक्ष प्रकाश देशमुख, एन एस यु आय तालुका अध्यक्ष दीपक बगमारे, लेकराम ठाकरे, शहर युवक अध्यक्ष जितेंद्र सुखदेवे, सुभाष खिलवानी, विलास पिलारे, बबलू राऊत, सुनील कुत्तरमारे हे उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours