भंडारा :- पुर्ण देशात 17 मे पर्यंत लोकडाऊन वाढला असुन तसेच जिल्हात उद्योग धंदे बंद असल्याने अश्यावेळी हातावर पोट भरणा-या गरीब व गरजुनां मदत करण्यासाठी भंडारा येथील ज्योतीबा फुले अपंग औद्योगीक निवासी कर्मशाळा भंडारा, यांच्या मदतीने जिवणावश्यक वस्तुचे वाटप करतानी, संस्था प्रमुख एकनाथ गाढवे सर, रमेश चकोले, संजय माळवी, विलास लाखडे, दिलीप देशमुख, संदीप मारबते सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह अनेक उपस्थीत होते




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours