लाखनी येथील समर्थ महाविद्यालय व पोलीस स्टेशन लाखनी च्या वतीने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष यौगदान दिलेल्या मान्यवारांना भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित सर मतांनी याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
लोहित मतांनी सर याचा वाढदिवस
साजरा करण्यात भव्य केक कापून साजरा करण्यात आला
सामाजिक क्षेत्रात् विशेष योगदान दिल्या बदल लाखनी येथील,क्रांतिजोती महीला संघटनेच्या अध्यक्षा सौ आश्विनी दिलिप भिवगडे,सामाजिक कार्यकर्ता सूर्यकांत गभणे,सुनील भाग्यवानी ,दिनेश पाचबूदे मान्यवराचा पुस्पगुछ व प्रश्तिप्त्र देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात समर्थ महाविदलायचे
विद्यार्थी, लाखनी पोलीस निरीक्षक मिलिंजी तायडे , चंद्रकांत निबार्ते ,प्रचार्य दिगाबर कापसे ,धनंजय जी कापसे , जगदीश मोटघरे ,व लाखनी येथील मान्यवर नागरिक उपस्थीत् होते
Post A Comment:
0 comments so far,add yours