महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे संस्थापक कार्यअध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 20 आगस्ट 2013 रोजी शिंदे रामजी फुलावर काही समाजकंटकानी गोळ्या घालून हत्या केली होती. अजून पर्यंत डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी व मुख्य सूत्रधार सरकारला पकडता आले नाही . या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 800 पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भंडारा जिल्ह्यातून बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे , वरठी शाखा कार्याध्यक्ष दशरथ साहारे ,मोहाडी शाखाअध्यक्ष पुरुषोत्तम कांबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours