क्राँइम रिपोर्टर सुरज परदेशी 

आज 27 ऑगष्ट रविवारला यांय 5 वाजता खरबी येथे बालचंद ठोंबरे (55) व त्यांची पत्नी अनिता ठोंबरे राहणार सोनोली रोड, वरठी हे रस्त्याच्या कडेला नातेवाईकाशी बोलत असतांनी विरुध्द दिशेने येणाया टिप्परने अमोरा समोर धडक दिली त्यात या दोन्ही पती पत्नी चा दुर्देवी निधन झाला. यांचा मुळ गाव बेटाळा असुन हा रेल्वे कर्मचारी होता






Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours