स्व. बाबुरावजी मेंढे स्मृती प्रतिष्ठान भंडारा व राजमाता जिजाऊ फाउंडेशन यांच्यावतीने कोरंभी येथे धर्मार्थ फिरते आरोग्य पथक रुग्णालयाचे लोकार्पण खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेकडो गावकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक नवरात्र उत्सव मंडळाच्या ठिकाणी धर्मार्थ आरोग्य पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरविण्यात येईल, असे शुभांगी सुनील मेंढे यांनी सांगितले.


 यावेळी डॉ. प्रिती चोले, डॉ. शहारे, क्रिष्णा ठवकर, लक्ष्मीकांत दांडेकर, अमन तांडेकर, शिल्पा पेंदाम, रुमा उइके, प्रिती कागडे, कोरंभीचे सरपंच कुसूम कांबळे, उपसरपंच श्रद्धा लुटे, माजी सरपंच दादाराम अतकरी, अनूप ढोके, सचिन कुंभलकर, सूर्यकांत इलमे, सूरज परदेशी, पोलिस पाटील प्रविण मेश्राम, विजय शहारे, प्रतीक शेंडे, अजय लुटे, अजय वासनिक, रुद्रिका परदेशी, अमोल राखडे, आदित्य घोगरे, ग्रामपंचायत सदस्य अमित हुमने, संजय पटले, चिंतामन तिजारे, संदेश राऊत, रामरतन पुडके, तुषार कांबळे, सोपान सेलोकर, नंदू देवगडे, चरण भोयर, प्रथमेश राखडे, सूरज खवास, क्रिष्णा तिजारे, अर्पित लूटे, सागर कांबळे, साहिल शहारे, प्रज्वल राखडे, पवन मेश्राम, अवि उके, महेश तितिरमारे, पुंडलिक शहारे आदी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजन सुर्याकांत इल्मे  सुरज परदेशी  राजमाता जिजाऊ फाउंडेशन भंडारा ...... रुग्ण ...सेवा ..हि .. ईश्वर..सेवा .....Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours