खा.डॉ.प्रशांत यादवरावजी पडोळे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र यांनी रोहा ता.मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या, तसेच गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, विद्यार्थ्यांशी हितगुज केले. स्वतः गाव भेटी दरम्यान जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत जेवण केले, पोषण आहाराराची माहिती मुख्याध्यापकांकडून मागवून घेतली.
यावेळी उपस्थित श्री.प्रमोदजी तितीरमारे सदस्य प्रदेश कार्यकारणी काँग्रेस,
श्री.राजेशजी हटवार ता.अध्यक्ष मोहाडी,
श्री. देवेंद्रजी इलमे जि.प सदस्य, डोंगरगाव,
श्री. रमेशजी पारधी सभापती जि.प. भंडारा,
सौ. माधवीताई नंदनवार मुख्याध्यापिका जि.प उच्च माध्यमिक शाळा रोहा,
श्री. नरेंद्रजी मिश्रा,
श्री. गणेशजी आगाशे,
श्री. अशोकजी गाढवे,
उपस्थित महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेस पक्षाचे परिसरातील पदाधिकरी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख ग्रामवासी उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours