भंडारा : देशात काठुआ, उन्नाव आणि सुरतमध्ये लहानग्या चिमुकल्यांवर होत असलेले अत्याचाराविरोधात भंडारा येथील युनिटि फॉर ऑल ग्रुप तर्फे दि.१७ एप्रिल२०१८ रोजी भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक येथून मोर्चा गांधी चौक येथील महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला माल्यर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आले . यावेळी मोरच्यात लहान चिमुकले , युवा वर्ग तसेच वयोद्ध नागरिक हातात मागण्यांच्या पाट्या घेऊन शेकळोंनच्या संख्येत सामील झाले होते . प्रसंगी 'आशिफा के बलात्कारिओ को फासी दि जाये ' , "we want justice" अश्या घोषणा देण्यात आल्या . संबंधित मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले
विडियो:
Post A Comment:
0 comments so far,add yours