भंडारा जिल्ह्य़ातील वरठी येथील G-grade सनफ्यॅग आर्यन & स्टिल चे कामगार कंपनी च्या गेटवर वेतनवाढीसाठी आंदोलन पुकारले होते.
कामगार बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरू होता, कामगार बांधवांचा आंदोलन हे योग्य व हक्कासाठी होते.... या आंदोलनात स्वत: लोकनेते मा. खा. नानाभाऊ पटोले (उपाध्यक्ष महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटी) हे कामगार बांधवांच्या न्यायासाठी धावुन गेले... कामगारांच्या मागण्या ला पाठिंबा देऊन कामगार बांधवांशी चर्चा केली व नंतर संबंधित अधिकारीशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

कामगारांच्या प्रमुख मागण्या 👇
1)= G- grade व टोकन कामगारांची वेतनवाढ करावी व येणाऱ्या सर्व डिमांड मध्ये समाविष्ट कराव.
2)= I. T. I. झालेल्या कामगारांना परमानंट करण्यात याव.
असे अनेक प्रश्नांसंदर्भात आज कामगारांनी आंदोलन केले.

Share To:

Post A Comment:

1 comments so far,Add yours