19 एप्रिल : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारबरोबर राज्यातील महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबाबत सकारात्मक पाऊल पडलं आहे. वादाच्या अशा म्हाडा आणि सिडको या दोन महामंडळवर तोडगा निघाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हाडा हे शिवसेनेकडे असेल तर सिडको भाजपच्या वाट्याला येणार आहे.
विदर्भ महामंडळ भाजपकडे तर उर्वरित महाराष्ट्र महामंडळ शिवसेनेकडे असेल. या व्यतिरिक्त 16 महामंडळ वितरित करण्याबाबत निर्णय अपेक्षित आहे. या महामंडळातील सदस्यांमध्ये सेना, भाजप आणि मित्रपक्षांचे सदस्य किती याचा फॉर्म्युला 2 वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours