आज दि.19/4/2018गुरूवारला सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळयाचे उद्द्घाटक सौ वर्षाबेन प्रफुल पटेल दिप प्रजवलन करून उद्घघाटन केले गणपती व थोर षुरुषाच्यापुजन व माल्यापँन आमदार अँड.रामचंद्र अवसरे,आमदार चरणभाऊ वाघमारे सोहळयाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी खासदार, माजी राज्यमंत्री,नानाभाऊ पंचबुधे ,माजी आमदार मधुकर कुकडे, रमेश डोंगरे अध्यक्ष जि. प.भंडारा,महेश जैन अध्यक्ष अबँन बँक भंडारा, अध्यक्ष डिस्टीक बँक भंडारा, धनंजय दलाल प्रदेश सचिव नंदू कुर्जेकर उपाध्यक्ष जि.प .भंडारा श्नी प्रेम वनवे सभापती जि.प.भंडारा धनेंद्र तुरकर सभापती जि.प.भंडारा रेखाताई ठाकरे सभापती जि.प.भंडारा ज्योती खवास सदस्य जि.प,उत्तम कळपाते सदस्य जि.प,सुभाष आजवले सदस्य जि.प,सुजाता फेंडर सदस्य प.स,रितु सेलोकर सदस्य प.स,मनिषा वाघमारे सदस्य प.स,देवचंद ठाकरे,
सदानंद ईलमे अध्यक्ष बा.कु.स.सेवा मंडल भंडारा के.झे.शेंडे माझी शिक्षणाधिकारी, अँड.रवी वाढई संजय केवट,उमेश मोहतुरे वाताँहार, संजय अहिरकर वाताँहार , विवाहसोहळयाचे सुत्र संचालन मनोजकुमार बोरकर ,दिपक चिमणकर यांनी केले आभार अरविंद पडोळे यांनी केले या सोहळयात गजानन कळबे,अरुण भुरले,किशोर सार्वे,नथु बांते,ताराचंद भुरे शरद काटेखाये,नरेश येवले निलिमा गाढवे, सरीता डाहारे,सुभाष तितीरमारे,संजय मडावी प्रभु फेंडर,रामु बेदरकर,राजेश चदेल,जयपाल बोरकर,जयेद राखडे,यांनी अथक परीश्रम घेत ले
Post A Comment:
0 comments so far,add yours