रिपोर्टर : अजय मेश्राम

भंडारा गोंदीया लोकसभे क्षेत्रा मधुन नाना पटोलेंनी मध्येच राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सध्या पोट निवडणुक सुरु आहे. मात्र सत्ताधारीनी नाना पटोलेंनी पक्ष सोडुन कितीतरी दिवस होऊन सुध्दा आजही अनेक कार्यकत्यांच्या मना मध्ये नाना पटोलेच आहे. त्यांचे मुळकारण देखील अनेक आहेत. भाजपच्या सध्या प्रचारा करीता संपुर्ण राज्यातील अनेक आमदार, केद्रीय मंत्री मुख्यमंत्री, अर्थ मंत्री अशा अनेक दिग्गज नेत्यांनी भंडारा 



गोंदीया पोटनिवडणुकीचा प्रचार करण्या करीता आयात केलेले स्टार प्रचारकांनी जिल्हयातील समस्यांनकडे कुढलेही लक्ष दिले जात नसुन गेल्या साडेतिन वर्षात नाना पटोलेंनी काय केले याचे हिशोब प्रचार सभेत विचारीत फिरत आहेत.परंतु स्वःता भाजप ने त्यांचा पार्टी मध्ये काँग्रेस, शिवसेने,ईतरपक्षाचे लोकांना घेउâन निवडणुक लढवित आहे त्या बद्दल कोणताही नेता बोलाला तयार नाही .आपण दुसऱ्यांचे पक्ष फोडुन राजकारण करु परंतु दुसऱ्याने आपला पक्षसोडुन गेलेतर त्याला त्याचा हिशोब विचारु हे वेगळया प्रकारच्या राजकारणाची सुरुवात भाजप ने केलेली दिसत आहे.



साडेतिन वर्ष जर खासदारांनी कोणतेही कार्य नाही केले तर पक्षाचे पदाधिकारी होते तरी कुढे ? हा देखील मोठा प्रश्न पुढे येत आहे.आजही दोन्ही जिल्हयातील आमदारांनी नगराध्यक्षांनी कोणते विकासाचे कार्य केले आहेत हे देखील जनतेपुढे यायला हवे अन्यथा कुणी पक्षासोडुन गेल्यावर सापगेल्यावर लाठी मारल्यासारखे होणार नाही याची खबरदारी सत्ताधारी घेतील काय? आज प्रचारहा आपल्या अंतिम चरणकडे पोहचत असुन अनेक नेत्यांच्या सभे मध्ये विकास काय केले हे सागतात पण विकास कुढे केला कुढे ? विकास झाला कुणाचा ?सामान्य जनतेचा कि स्वःताच्या पार्टीचा हे देखील जनते पुढे यायला हावा.



आज भाजपकडे जातीय समिकरणामध्ये पिच्छाडीवर असल्यामुळे अनेक विशिष्ट समाजाच्या नेत्यानकडुन समर्थन मागुन वोट जुगाडण्याची केवीलवाना प्रयत्न सध्या सुरु आहे. काही लोकांनी सत्ताधाNयाशी समझोता जरी केला तरी देखील अखेर मतदान हे समान्य जनतेलाच करायचे आहे. समाजातील नेते विकले म्हणुन काय मतदार विकतात काय ? सामान्य जनता आज अनेक समस्या पासुन लढा देत आहे.परंतु या समस्येवर साधे सत्ताधारी बोलायला देखील तयार नसल्याचे मतदारांचे म्हणने आहे.परंतु नाना पटोलेनी जनतेच्या प्रश्नाकरीता राजीनामा दीला म्हणुनआज देखील नाना पटोलेच्या पाढीशी राहु अशे देखील अनेकांचे म्हणने आहे.




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours