सपादीका... सुनिता परदेशी
एस. टी. संपाबाबत नानाभाऊ पटोले यांनी म्हटले की, सरकार व एस. टी. च्या संघटनांनी सोबत बसून चर्चा करायला पाहिजे.
सध्या परिस्थितीत महागाई वाढल्याने एस. टी.  कर्मचारी कडुन निर्णय घेतला पाहिजे.

सरकार तर्फे सांगण्यात येते की, करोडो रुपये आम्ही कामगारांना देतो परंतु ते करोडो रुपये फक्त नावापुरता व जाहीराती मध्येच आहे प्रत्यक्षात कामगारांना याचा लाभ होत नाही आहे.

एस. टी. चालक ला 12 हजार रुपये व वाहक ला 11 हजार रुपये पगार म्हणजे रोजगार हमी च्या पेक्षा कमी पगार या कामगारांना या सरकार कडून देण्यात येतो हा या कामगारांना अपमान आहे, संपुर्ण कामगार शक्ती चा अपमान हे सरकार करत आहे.

महाराष्ट्र हा असा एक राज्य बनला आहे की ज्यात पहिल्यांदा शेतकरी संप पुकारत आहेत, संपावर जात आहेत व याचे पडसाद संपूर्ण राज्यात, देशात उमटले दिसत आहेत.


याच्यावरुन समजुन येते की, महाराष्ट्राची फडणवीस सरकार व देशाची मोदी सरकार हे शेतकरी विरोधी, कामगार विरोधी सरकार आहे.

सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून आणखी आंदोलनात वाढ होत आहे. सरकार व संघटनांनी मध्यस्थी करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. 

महाराष्ट्र हा शाहु - फुले - आंबेडकर - शिवाजी महाराजांची भुमी आहे व या भुमी वर कामगारांवर, शेतकऱ्यांवर अन्याय व सरकार शोषण करत असेल तर आम्ही कामगार, शेतकऱ्यांसोबत आहोत


विडियो देखे- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours