आज दि.28/07/18 रोजी सकाळी 10.00वा.चारगाव व खापरी ऊपवनक्षे्त्रा अर्तगत वृक्ष लागवड कार्यक्रम डीवाईन प्रोव्हविडनस स्कुुल ठाणा येथील विदयार्थीं सहयोगाने स्कुुल प्रागंनात घेण्यात आला. त्या मध्ये चारगाव व खापरी येथील सर्व वनरक्षक व वनमजुर यांनी वृक्ष लागवडीचे कार्यक्रमात सहभाग घेऊन ,विदयार्थीं  यांनी विविध माध्यमातून  ,वनावर गाने तयार करून सादरीकरण केले (मुझे मत काटो)  तसेच वन,वन्यजीव, वृक्ष,पाणी याचे संगोपन कसे करता येईल त्याचे लहान लहान फलह तयार करून त्याना  कसे वाचविता येईल हा संदेश दिला.वृक्ष लागवडी नतर राष्ट्रीय गान बोलून क्रायक्रम समारोप करण्यात आले.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours