सत्संग ध्यान मंडळ साहूली ता. जि. भंडारा येथे मा अॅड रामचंद्र अवसरे आमदार भंडारा यांच्या स्थानिक निधीतून सभामंडपाचे काम झाले त्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मा. अॅड रामचंद्र अवसरे आमदार भंडारा, प्रेमजी वनवे सभापती बांधकाम विभाग, सौ. संगीताताई तेजराम हटवार सरपंच, पांडुरंगजी बारई पोलिस पाटील, भागरावजी डहाके सदस्य, मंदाताई घुबड़े सदस्य, विजय हटवार, सखारामजी आंबिलकर, दादारामजी माहुले, सुरजी काटोले, रामाजी शेंडे, प्रभाकरजी हटवार, रामलालजी मेश्राम व गावकरी उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours