प्रकाश हातेल
अडयाळ: अड्याळ जवळील सौंदळ पूनर्वसन येथील गोतस्कराकरवी झालेल्या मारझोड प्रकरणी जनतेच्या मागनीनुसार पोलीस स्टेशन अड्याळ ला आलेले पोलीस निरीक्षक एस.एम ढोबळे यांचे सिंगमगीरीने अवैध व्यवसायीकांचे चांगलेच धाबेदणानले आहेत.

पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील ग्राम सौंदळ येथे गोतस्कराकरवी झालेल्या मारझोड प्रकरणातील अन्यायग्रस्तांनी पोल स्टेशनवर मोर्चा काढून दोषी पोलिसांना निलंबीत करा,पोलीस निरीक्षक ढोबळे यांना अड्याळ ठाण्याचा कार्यभार देण्यात यावा असा मागनी केली.
या प्रकरणात 12 पोलीस कर्मचारी निलंबीत झाले.तर मागनी नुसार सदर ठाण्याला पोलीस निरीक्षक एस एम ढोबळे यांना रुजू करण्यात आले.

     पोलीस स्टेशन अड्याळचा पदभार ढोबळे यांनी घेतला तेव्हा पासुन रेती माफीया,रोड रोमीयो,छळकछाप मजनू,सट्टा,जुगार,मोहफुल दारू विक्री अवैध देशी दारूआदि व्यवसायीकांना चांगलेच सळोकिपळो करुन सोडल्याने अवैध व्यवसायीकांना घामफुटून त्याचे चांलेच धाबेदणानले  आहेत. या सोबतच वृक्षारोपण स्वच्छता अभियानात स्वत:सहभाग  घेऊन अभियान राबवीत आहेत त्याच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours