रिपोर्टर... शनि रनसुर
आज दिनांक ०१ जुलै २०१८ रोजी नगर परिषद, भंडारा व वन विभाग, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण खाम तलाव, भंडारा येथे करण्यात आले. याप्रसंगी मा.आ. रामचंद्र अवसरे, मा.नगराध्यक्ष सुनील मेंढे, मा.जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मा.विनीता साहू, पोलीस अधिक्षक भंडारा, मा.प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी, भंडारा, मा.विवेक होशिंग, मा.भोगे साहेब, मा.विधाते साहेब, मा.उपाध्यक्ष आशु गोंडाने, मा.ज्ञानेश्वर ढेरे, मुख्याधिकारी, न.प.भंडारा, नगर परिषद, भंडाराचे नगरसेवक मा.रजनीश मिश्रा, मा.नितेश धकाते, मा.अमर उजवणे, मा.उमेश ठाकरे, मा.चंद्रकला भोपे, मा.गीता सिडाम, मा.साधना त्रिवेदी, मा.शुभांगी खोब्रागडे, मा.जयश्री बोरकर, मा.वनिता कुथे, मा.रोशनी पडोळे, नगर परिषद, भंडारा व वनविभाग, भंडाराचे कर्मचारी वृंद तसेच नागरिक उपस्थित होते......





बेला या गावी तलाठी मारपत झाडे लावनेत आले आहेत  नेवारे याचे हसते गुणीराम व गावकरी अनिल भाऊ टिचकूले 








Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours