रिपोर्टर.. मजुशा  बुरडे
त्यांच्याच बापजाद्यानी 18 डिसेम्बर 1949 , ह्या दिवशी डॉ.बाबासाहेबांचा पुतळvा दिल्लीच्या रामलिला मैदानावर जाळला होता. डाॅ आंबेडकरचा पुतळा जाळण्याचे स्पष्ट आणि सर्वात महत्वाच कारण बाबासाहेबांनी भारतिय महिलांच्या उत्थानासाठी तयार केलेल  "हिंदु कोड बिल" ज्या तथाकथित वैदिक हिंदुधर्माने अर्थात वैदिक ब्राह्मणी धर्माने तमाम बहुजन स्रीयांनाच नव्हे तर  ब्राह्मण स्रीयांना देखील शुद्र घोषीत केले होते , स्री ही भोगवस्तु आहे , स्री हे नरकाच द्वार आहे , स्री शिकली तर तुमच्या सात पिढ्या नरकात जातिल अश्या प्रकारचे गलिच्छ विचार समाजात पसरवले होत. त्या आमच्या माताभगिनिंसाठी , डाॅ आंबेडकरांनी आणि संविधान सभेतील तिनसे मान्यवरांनी भारतीय स्रियांच्या स्वातंत्र्यासाठी ,त्याच्यां न्याय हक्कासाठी " हिंदु कोड बिल " तयार केले. हिंदु कोड बिल तमाम महिलांच्या हक्काची सनद होतीच पण यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण महिलांना देखील हक्क आणि अधिकार होते तरीही वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यानी भारतीय संविधान का जाळले ?
कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीय महिलांना••••• 
पालकत्वाचा_अधीकार- Right to Guardianship
मालमत्तेचा अधीकार- Right to Property
घटस्पोटाचा अधीकार- Right to Divorce 
प्रसूती पगारी रजा- Pregnancy Leave/Maternity Benefit Act
ना स्त्रिया ना पुरुष समान कामाला समान पगार Equal Pay for Equal Work
महिला कामगार संरक्षण कायदा 
Women Labor Protection Act
कालच भारतीय संविधान जाळले गेले  आणि घोषना दिल्या••••••••

"संविधान जलाओ, संविधान मुर्दाबाद, आंबेडकर जलावो, मनूवाद लावो " या राष्ट्रद्रोही घोषणा देणारे कोणत्या देशाचे नागरिक आहेत आणि कोणत्या देशभक्तीच्या श्रेणीत आहेत.

प्रश्न हा आहे कि••••••••
भारत देशात स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात संविधान जाळले गेले नाही आणि आजच ते वैदिक ब्राम्हणीवाद्यानी का जाळले ?

कारण 
आता काळ झपाट्यानं बदलत आहे. तळागाळातील समाजात संविधाना विषयक जागृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मराठा , कुणबी , शद्रातिशुद्र , स्रिया , दलित , भटके विमुक्त ,आदिवासीयांनी मान्य केलेले आहे की डाॅ. आंबेडकरांनी भारतीय संविधानत आमच्या हक्क आणि अधिकारांचे प्रावधान कले आहे आणि संविधान हेच एकमेव आमच्या मुक्तीचा मार्ग आहे.
कारण आजच्या वर्तमानात तमाम  बहुजन समाजातील जातींना माहिती आहे की आम्हाला संविधानाने जे दिलंय ते आहे•• 
१ संविधान कलम १ मुळेच हिंदुस्तानचा भारत झाला.
२ संविधान नागरिकत्वाच्या कलम ५ मुळेच हिंदू,मुस्लिम,शिख,जैन,ख्रिश्चन या ओळखींच्याही पुढे जाऊन भारतीय ही ओळख निर्माण झाली.
३ संविधान कलम १४ मुळेच कायद्या समोर सर्व समान झाले.
४ संविधान कलम १५ मुळेच पिढ्यानपिढ्या शिक्षण नाकारलेल्या मागासवर्गीयाना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला व ते शिकून त्यांचा आणि इतरांचा देखील विकास करु लागले.
५ संविधान कलम १६ मुळेच शासकीय नोकरीत वंचितांना देखील प्रतिनिधित्व मिळाले.
६ संविधान कलम १७ मुळेच मानुसकीला काळीमा फासणाऱ्या अस्पृश्यतेला हद्दपार करण्यात आले. 
८ संविधान कलम १८ मुळेच राजेशाही, नवाबशाही भारतातून नष्ट करण्यात आली.
९ संविधान कलम २३,२४ मुळेच वेठबिगारी व बालमजुरी या प्रथा बंद होऊन त्याना शिक्षणाची कवाडे खुली झाली.
१० संविधान कलम २५ मुळेच प्रत्येकाला त्याच्या आवडीचा धर्म स्वीकारन्याचे व त्याचे पालन करण्याचे अभय व स्वातंत्र्य मिळाले. 
११ संविधान कलम २९ मुळेच अल्पसंख्याकाना संरक्षण मिळाले.
१२ संविधानामुळेच संसदीय लोकशाही अस्तित्वात आली
संविधानामुळेच गरिबातल्या गरीब व श्रीमंतातील श्रीमंत यांच्या मतांचे मूल्य एकच झाले.

जसजसे बहुजनांचे मानवी हक्क आणि अधिकार वाढलं तसतसा वैदिक ब्राह्मणी मनुवाद कणाकणाने तुटू लागला.
 हि जाणिव वैदिक ब्राह्मणी मनुवाद्याना झाल्या मुळेच आज ते भारतीय संविधान जाळुन भारतात सांस्कृतिक दहशतवादी आणि बहुजनविरोधी कार्य करत आहेत. 
••••••••••••••••••••••••••••••••••
*⃣सत्यशोधक *⃣
••••••••••••••••••••••••••••••••••
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours