मुख्य सपादिका...सुनिता परदेशी

काँग्रेसनी पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळून केला निषेध

केंद्र व राज्य सरकार च्या विरोधात आज दिनांक १३/०८/२०१८ ला माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांविषयी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच संविधान जाडणाऱ्या च्या विरोधात गुन्हे दाखल करा. यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
      तसेच नॅशनल हायवे महामार्ग वर मोदी सरकार चा पुतळा जाडण्यात आले. 

      याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर,शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, नगरसेवक, भंडारा जिल्हातील, शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours