जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा येथील आंबेडकर वार्ड मधे राहणारी माेनीका बाबूलाल खराेले ही वर्ग ९ते १२ वी पर्यन्त जी.एम.व्ही.हायस्कुल सावरी जि.भंडारा येथे शिक्षण घेत असतांना तिची आेळख त्याचाच कॉलेज मधे शिकत असलेल्या प्रविण मनाेहर नगरधणे वय १७ वर्ष रा.नेहरुवार्ड यांच्या बराेबर झाली .ती ११ व्या वर्गात सन २०१६ मधे शिक्षण घेत हाेती तेव्हा प्रविण १० व्या वर्गात त्याच शाळेत शिकत हाेता तेव्हापासुन दाेघांची मैत्री हाेती .त्यानंतर १५-६-२०१८ पासुन दाेघांमधे माेबाईल वर बाेलनी सुरु झाली असुन प्रविण ने माेनिका ला फाेनवरच प्रपाेज केले असुन माेनिका ने सुद्धा ते प्रपाेज कबूल केले.एक ते दिड वर्ष ते दाेघेही एकमेकांशी फाेनवर व प्रत्यक्ष भेटुन बाेलायचे त्यानंतर १३-३-२०१८ राेजी महाशिवरात्री च्या दिवशी प्रविण ने माेनिका ला फाेनकरुन झिरी ला जाऊ म्हनुन आपल्या घरी बाेलावुन घेतले व लग्नाचे आमिष देऊन तिच्याबराेबर जबरदस्तीने शारिरीक संबध बनवले व तुझी वय १८ वर्ष हाेऊ दे नंतर आपन लग्न करु असे सांगितले .त्यानंतर वारंवार घरी काेनी ही नसल्यावर ताे तिच्याबराेबर अत्याचार करत हाेता .दि.२८-८-२०१८ ला प्रविण व माेनिका च्या संबधाबाबत माेनिकाच्या वडिलांना माहित झाले असतांना प्रविण नगरधणे यांच्या घरी लग्नाबाबत विचारायला गेले असता प्रविण ने  लग्न करायला नकार दिला .तेव्हा प्रविण नगरधणे याने लग्नाचे आमिष दाखवुन जबरदस्तीने फिर्यादी ही अनुसुचित जातीची असल्याचे माहित असतांना सुद्धा ती अल्पवयीन असतांना पासुन तिला लग्नाचे आमिष दाखवुन तिचे साेबत वारंवार लैंगिक अत्याचार केले असुन भंडारा पाेलिस स्टेशन मधे अधिनीयम १९८९ अंतर्गत अत्याचार प्रतिबंधक ६७९/१८कलम ३७६(२)(N)भादवि सहकलम ४ पाेक्साे अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन तपास उपविभागीय पाेलिस अधिकारी जाेगदंड करित आहेत
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours