(२आराेपींसह,२ लाखांचा मुद्देमाल जप्त)
(स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रा.यांची कार्यवाही)
नागपुर :जिल्हा संपादक शमीम आकबानी ९८६०१९०७७७
नागपुर- नागपुर ग्रामिण जिल्ह्यातील पाेलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीत अवैध दारु तस्करी हाेत असल्याच्या तक्रारीवरुन पाेलीस अधिक्षक राकेश आेला यांना प्राप्त झाल्यावरुन त्यांनी पाेलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना कार्यवाही करन्याचे आदेश दिल्याने  स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने माैजा वराेडा येथे नाकाबंदी करुन दि.९-९-२०१८ ला सकाळी ६ वाजता माेठ्या प्रमाणात अवैध रित्या देशीदारु करणारे तेजराव धापाेडकर व चंद्रशेखर वीनायक पराते दाेन्ही राहणार पाटणसावंगी यांना रंगेहाथ पकडुन त्यांचा कडुन ५७६ निपा देशीदारु एकुण १२ पेटी व आेपेल कार क्र.एम एच ३१ सी एम २१६२ असे एकुण १,९६,०८०/-रु.चा माल जप्त केला असुन आराेपी विरुद्ध पाेलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम ६५ (अ)(ई),८३ महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत कार्यवाही करन्यात आली आहे.
------सदर कार्यवाही पाेलीस अधिक्षक राकेश आेला नागपुर ग्रामिण, अपर पाेलीस अधिक्षक माेनिका राऊत,यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे  पाेलीस निरीक्षक संजय पुरंदरे, पाेउनि.नरेन्द्र गाैरखेडे यांच्या पथकाने केली आहे ।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours