रिपोर्टर- सय्यद जाफरी
विडियो देखे-
शासकीय अंधविद्यालय भंडारा येथे केक कापून वाढदीवस करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना झाेपन्यासाठी गड्डे वाटप करण्यात आले. व भंडारा जिल्ह्यात अनेक ठीकानी श्रीराम सेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.माननिय अखिलेशजी गुप्ता यांना वाढदीवसाच्या शुभेच्या देन्यासाठी शासकीय अंधविद्यालय येथे, आकासभाऊ साफेलकर राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीराम सेना, सुनिलभाऊ फुंडे अध्यक्ष भंडारा जिल्हा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉ ऑपरेटिव्ह बँक,कमलेश ठाकूर अध्यक्ष नागपूर श्रीराम सेना ,संदीप लोणारे विदर्भ संघटन प्रमुख , धनंजय सपकाळ भंडारा जिल्हा संघटन प्रमुख, जतीन नबीरा सावनेर तालुका अध्यक्ष, सुरज सिंगर, अविनाश पुसतोडे, सोनू बैरागी भंडारा जिल्हा महामंत्री, सुधीरभाऊ टीचकुले जिल्हा मंत्री, प्रमोद चौहान, आकाश बोकडे, नितीन नागदेव, जयंत बोटकुले, राहुल थोटे, अजित चामट, विशाल वाघाडे , मनीष बिचवे, योगेश मेश्राम , सौरभ राऊत, प्रणय बैरागी , पप्पू बैरागी , किशोर बावणे , तसेच श्रीराम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आकाशभाऊ साफेलकर यांनी आपले मनोगत वेक्त करतानी मा. अखिलेश गुप्ता याना शुभेच्या दिल्या व श्रीराम सेनेचा एकच ध्येय ना पक्ष ना विपश हमेश्या निपक्ष काम करू व श्रीराम सेनेचा प्रचार आणि प्रसार करत राहू . तसेच अखिलेश गुप्ता यांनी उपस्थित सर्व श्रीराम सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आभार मानले.
विडियो देखे-








Post A Comment:
0 comments so far,add yours