मुंबई, 27 नोव्हेंबर : कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेले होते, पण ते आता दुरुस्त करण्यात आला आहे. पण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल या 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. रेल्वेच्या या वेळेपत्रकानुसार तुम्ही कामाला निघाला असाल तर वेळेआधीच निघा. जेणेकरून तुम्ही प्रवासात अडकणार नाही. 
बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती पण ती देखील आता सुरळीत झाली आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवर त्याचा परिणाम झाला आहे.
रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे सकाळच्या वेळी वेळवर कामवर पोहणाऱ्यां मुंबईकरांना आता मनस्ताप सहन करावा लागला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours