भंडारा :— येथील सार्वजनीक वाचनालय भंडारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा भंडारा चे वतीने संविधान बांधिलकी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचे उदघाटन मा. धनंजय दलाल यांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हर्षल मेश्राम हे होते . मअंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे , सामाजिक कार्यकर्ता ईश्वरजी काबरा , चंद्रशेखर भिवगडे , प्रा. नरेश आंबिलकर , प्रा. के. एन. नान्हे . मा. गोविंदराव चरडे माजी सेवानिवृत्त तहसिलदार , बळीराम सार्वे जिल्हाध्यक्ष भारतमुक्ती मोर्चा , प्रा. युवराज खोब्रागडे , मकबुर वारशी सेवा निवृत्त मुख्याध्यापक , अश्विनी भिवगडे , सौ. गौपाले मॅडम , लिलाधर बन्सोड , कन्हैय्या नागपुरे , बंडू मलोडे , ज्ञानेश्वर निकुरे , नितीन तुमाने , जितेंद्र भांडारकर , रोहित कावळे , देवेंद्र राहांगडाले , अक्षय चिटनवीस , तुषार नंदनवार , श्याम कानतोडे , सुधीर खोब्रागडे , महेश साखरवाडे आदी मान्यवर बहुसंखेने उपस्थित होते .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours