रिपोर्टर सय्यद जाफरी
जिल्हा काँग्रेस ने केले नोटबंदीचे दुसरे वर्षश्राढ
जिल्हा काँग्रेस ने केले नोटबंदीचे दुसरे वर्षश्राढ
अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार राहुल गांधी साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी दिलेल्या निदॆशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली धरणे व भाषणे करून नोटबंदीचे वष॔क्षाद व निषेध करून नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून या निण॔याची उदिषटे सुरवातीला सांगितली गेली होती एक म्हणजे काळा पैसा निम॔लन,दुसरे बाजारात असलेल्या खोट्या नोटाचे निम॔लन आंपणि तिसरे अतिरेकी, नक्षल कारवाई संपुष्टात आणणे.दोन वष॔त नंतर हया निण॔याकडे पाहिले कि लक्षात येते की या चार पैकी कोणताही उदिषटे पूर्ण झाली नाहीं भाष्ट्राचाराचा मोठा पैसा हा र-थावर मालमत्ता, विदेशी कंपनी किंवा इतर अनेक गोष्टीत दडवलेला असतो माञ सव॔चा सारासार विचार करण्याऐवजी 500 आणि 1000 रुपयाचा नोटा रद्द केल्यामुळे ऐकून बाजारातील मागणी प्रचंड प्रमाणात कमि झाली मागणी कमी होणे म्हणजेच लोकांचे खच॔ करण्याचे प्रमाण कमी होणे.आणि बाजाराची मंदीच्या दिशेने वाटचाल होणे याचा परिणाम असा की जे छोटे उधोग-धंदे आहेत त्यांचे ग़ाहक कमि झाले आंणि अनेक छोटी दुकाने, छोटे उधोग- धंदे बंद देखिल झाले. याचा परिणाम तिथे काम करणारे लोकांच्या नोकरीवर सुध्दा झाला डाॅ मनमोहन सिंग हयांनी अनुमान केल्या प्रमाणे देशाचा GDP 2% ने कमि झाला तो हयाच कारणामुळे पण जाहिरातबाच्या चकाचैध झगमगाटात मश्गुल सरकारला कळलेच नाही.
अशा प़कारे अनेक प्रश्न देशापुढे उभे आहेत देश आथिक मंदीचा सामना करित आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत माजी आमदार आनंदराव वंजारी,प़देश सचिव प्रमोद तितिरमारे,जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सिमा भुरे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राकेश कारेमोरे, जिल्हा एन एस यु आय अध्यक्ष पवन वंजारी,जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे, रेखा वासनिक ,जि.प.सदस्य प्यारेलाल वाघमारे,भरत खंडाईत माज़ी जी.प.सदस्य,तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, प़भू मोहतुरे, शंकर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, अमर रगडे,अर-वीन नशिने,आशिष पातरे,रमेश पारधी,विकास राऊत,धनंजय तिरपुडे, माक॔ड भेंडारकर,अनिक जामा, आवेश पटेल, विष्णू रणदिवे, शैलेश पडोळे, मंगेश हुमणे सचिन फाले,संजू मते,विकास भुरे,नैनश्री येळणे, भावना शेंडे, उमेश भुरे, सुजाता कनपटे,सिमा बडवाईक,कमलाकर निखाडे, मेहमूद खान, प़कारे खंडारे, जनाध॔न निबांते, राजू सुय॔वंशी, राजेश हटवार, विवकी राऊत, नरेश बेलेकर , सुनिल लेंडे, इ.असंख्य काय॔कतै मोठया संख्येने उपस्थित होते. काय॔क़माचे संचालन राकेश कारेमोरे व आभार अनिक जामा यांनी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours