मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवले होते. परंतु, राहुल गांधी हे लग्नाला काही आले नाही. मात्र, राहुल गांधी यांना या लग्नसोहळ्याला हजर होऊ शकले नसले तरी एका 'चाणक्य' नेत्याला पाठवलं होतं. काँग्रेसचे चाणाक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांनी अमित आणि मिताली यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours