रिपोर्टर.. परदेशी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडारा चे वतिने मौजा लाखांदूर ता. लाखांदूर येथे दि. १ जाने. २०१८ ला सभासद नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला . यात अनेक नागरिकांनी सभासद नोंदणी केली . यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे , चंद्रशेखर भिवगडे , कन्हैया नागपूरे , अश्विनी भिवगडे , लाखांदूर शाखा कार्याध्यक्ष प्रकाश नाकतोडे , सुरेश परशूरामकर , लक्ष्मिकांत ठाकरे , व बहुसंख्येनी कार्यकर्ते ऊपस्थित होते .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours