भंडारा: स्वाभिमानी शेतकरी संघटना भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक उमेदवार श्री राकेश नीलकंठ चोपकर यांनी नामांकन दाखल करतेवेळी लोकसभा मतदार संघातुन गोळा झालेले स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे सचिन मेश्राम,नितीन बेदरकर,दिलीप देशमुख, प्रमोद केसलकर, प्रभाकर सार्वे,विजय भुरे,प्रकाश मेहर, सुखदेव रेहपाडे,सचिन भुते महिला जिल्हा प्रमुख सौ रत्नमाला लांडगे,भंडारा विधानसभा महिला प्रमुख सौ वनिता रामटेक,भंडारा विधानसभा मीडिया प्रमुख अश्विनी कोल्हेे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्तीतीत श्री राकेशभाऊ नीलकंठ चोपकर यांचा नामनिर्देशन कार्यक्रम पार पाडण्यात आला।
विडियो देखे-
Post A Comment:
0 comments so far,add yours