भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवार व विद्येमान नगराध्यक्षांनी पदाचागैर वापर करीत, केला बाधकाम ।इमारतीचे बाधकाम नियम धाब्यवर बसवुन

6एप्रिल भंडारा:-गेल्या अनेक दिवसापासुन तक्रारकर्ते राजन फुलसुंगे यांच्या मोठा बाजार पोस्टऑफीस जवळच्या रोडावरील मेंढे यांच्या बाधकामावर तसेच त्यांनी केलेलेल्या शासकीय जागेवर जबरी कब्जा केल्याची तक्रार ही जिल्हाधिकारी , मुख्यमंत्री,पतप्रधान,यांच्या कार्यालया मार्फत देखील कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोंवीद यांनी चिप सेक्रटरी गव्हरमेंट ऑफ महाराष्ट्र यांना पत्र देऊन सविस्तार चौकशीचे आदेश ६ ऑक्टोंबर २०१७ दिले होते. नंतर तक्रारीची दखल घेत दिनांक ०४ एप्रिल २०१८ला नगराध्यक्षांचे काम जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी बंद केले होते .तेव्हा पासुनच या बाधकामा बद्दल कुजबूज सुरु  होती या ठीकाणी सुरु असलेल्या बाधकाम हा पुर्ण पणे शासकीय नियमांना धाब्यावर बसवुन केल्याचा 'पका नगर रचनाकार संजय बाराई यांनी दिलेल्या अहवालात नमुद केला.हा अहवाल नेमका निवडणुकीच्या दरम्यान का आला याच्यावर आता राजकीय चर्चा रंगत आहे अनेकांनी हा अहवाल पुढे न येऊ देण्यावर नगराध्यक्षांनी दबाव आणला होता अश्या प्रकारच्या चर्चा सध्या शहरात सुरु आहे.त्यामुळे विद्येमान नगराध्यक्ष व भाजपचे लोकसभेचे उमेदवार यांच्या कार्यशैलीचा पडदाफास झाल्याने अशा प्रकारच्या शासकीय जागेवर पदाचा आता पासुनच अश्या प्रकारचे गैर वापर करीत असल्याने यांनी विद्येमान नगराध्यक्षाच्या पदावरुन त्वरीत हटवीण्याची मागणी शहरावासीयांनी केली आहे.
सविस्तार असे की सिट क्र. ४४ प्लॉट क्र. १४/१ चे मुळे मालक सविता किसलनलाल फुलसुंगे व इतर यांनी दिनांक १४ जुलै २०१४ रोजी नगरपरिषद भंडारा कडून बाांकामाची परवानगी मो.मा.क्र. १२/२०१३ ‘क’ प्रतवरुन घेतली.  परंतु १२/१३ ची ‘क’ प्रत दिनांक १९ मार्च २०१४ रोजी रद्द झालेली होती.  परंतु, घेतलेल्या परवानगी सोबत दिनांक ३० डिसेंबर २०१४ रोजी सुनिल मेंढे व इतर यांनी सिट क्र. ४४ प्लॉट क्र. १४/१ ची जमीन विक्री केली व नंतर सुनिल मेंढे व इतर यांनी दिनांक १४ जुलै २०१४ च्या बांधकामाच्या परवानगीमध्ये फेरबदल करुन 
   (रिवाईज करुन) दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजी बांधकामाची परवानगी नगर परिषद भंडारा कडून घेतली व बांधकामाच्या नकाशामध्ये पश्चिम दिशेकडून ३.५ मीटर जागा सोडली असे नकाशात दाखविले.  परंतु, सोडलेल्या ३.५ मीटर जागेमध्ये सिट क्र. ४४ प्लॉट व्रंâ. १३ ची सरकारी जमीनीवर अतिक्रमण केले व अर्जदार यांनी सिट क्र. ४४ प्लॉट क्र. १४/१ मधून खरेदी केलेली दक्षिण दिशेकडील जमीनीवर अतिक्रमण करुन बांधकामाची परवागनी घेतली.  परंतू नगर परिषद भंडारा यांनी कोणतीही चौकशी न करता नगराध्यक्ष यांच्या दबावाखाली येवून बांधकामाची परवागनी दिली म्हणून योग्य कार्यवाही करण्यात यावी.
सिट व्रंâ. ४४ प्लॉट क्र. १४/१ च्या जमीनींवर दिनांक १८ ऑक्टोबर २०१४ पासून बांधकाम करण्यास कोर्टाचे मनाई आदेश आहे.  तरीपण नगर परिषद भंडारा यांनी बांधकामाची परवानगी कशी दिली यांची चौकशी करण्यात यावी.
बांधकामाच्या अटी-शर्ती मध्ये राज्यमहामार्गाच्या समास, अंतराकरिता व रस्त्याच्या मध्यापासून रोड व त्यांच्या अंतराकरिता शासकीय बांधकाम विभाग यांची स्वतंत्र परवानगी सुनिल मेंढे यांनी घ्यायला पाहिजे होती.  ती घेतली नाही म्हणून नगरपरिषद भंडारा यांनी बांधकामाची परवानगी कशी दिली यांची पण चौकशी करण्यात यावी.
अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांनी सिट क्र. ४४ प्लॉट क्र. १४/१ च्या बांधकामाची व नकाशाची चौकशी करण्याकरिता नगर रचनाकार कार्यालय भंडारा यांना पत्र दिले.  त्या पत्रावरुन दिनांक २५ मे २०१८ ला नगर रचनाकार कार्यालय भंडारा यांनी सिट व्रंâ. ४४ प्लॉट क्र. १४/१ च्या साईड प्लॉट चुकीचा दर्शविला असून दिशाभूल करणारा आहे व बांधकाम सभोवताल ३ मीटर समासिक अंतर सोडले नाही व इतर भरपूर मुद्दे त्यांनी आपल्या अहवालात दिले.  तरीपण मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा यांनी सुनिल मेंढे व इतर यांना दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजी दिलेली बांधकामाची परवागनी रद्द केली नाही.  म्हणून मी अर्जदार विनंती करते की, या बांधकामामध्ये दुकाने व घर इतर कोणत्याही व्यक्तीने खरेदी केल्यास त्यांची फसवणूक होवू शकते.  म्हणून दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजीचे बांधकामाची परवानगी रद्द करण्यात यावी व रजिस्टार यांनी रजिष्ट्री करण्यास मनाई आदेश देण्यात यावे व नगर परिषद भंडारा यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
पालकमंत्री बावनकुळे यांना अर्जदार यांची विनंती आहे की, सुनिल बाबुदाव मेंढे यांनी सिट क्र. ४४ प्लॉट क्र. १३ च्या सरकारी जमीनीवर पश्चिम दिशेकडून अतिक्रमण करुन सिट क्र. ४४ प्लॉट क्र १४/१ च्या जमीनीमध्ये समाविष्ट करुन नगर परिषद भंडारा कडून बांधकामाची परवानगी घेतली म्हणून सुनिल बाबुराव मेंढे यांनी नगराध्यक्ष पदाचा गैरवापर केला असुन यांना पदावरुन त्वरीत हटवीण्याची मागणी नागरीक व तक्रारकर्ते राजन फुलसुंगे यांनी प्रसिध्द पत्रकाच्या माध्यमाने केली आहे.


उमेदवारी अर्जावर घेतला होता आक्षेप ,मात्र कुणीच स्वीकारला नाही
भंडारा गोंदिया लोकसभा उमेदवाराच्या बद्दल आक्षेप घेण्याच्या दिवशी राजन फुलसुंगे यांनी भाजपच्या उमेदवार हे सरकारी ठेकेदार आजहि असुन त्यांचे कंपनीचे खाते हे आज ही त्यांच्या नावार असल्याने तसेच ईतर मुद्दयावर अक्षेप नोंदवायला गेले असता जिल्हाधिकारी यांनी पोलीसांच्या मार्फत धक्के मारीत बाहेर हकालुन दिल्याचे आरोप देखील राजन फुललसुंगे यांनी केला आहे.त्यानी तो आक्षेप अखेर आवक जावक मध्ये टाकला होता मात्र अद्यापही त्यावर कोणाताही निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला नाही .निवडणुका निष्पक्ष पणे घेण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक नागरीकांचे म्हणने एकणे अत्यंत गरजेचे असल्याचे देखील राजनीतीक तंज्ञांचे मत आहे.






Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours