रायगड, 11 मे: सत्तेसाठी काही पण... अशी जणू काही ओळखच रायगड जिल्ह्याची झाली आहे. रायगड मतदारसंघात शिवसेना खासदार अनंत गीते ३ वेळा विजयी झाले आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात पक्षवाढी पेक्षा स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची राजकीय गणितं जुळली पाहिजेत असा अजेंडाच झाला आहे. आता राज ठाकरेंच्या सभेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours