मुंबई, 27 जून: मराठा आरक्षण वैध की अवैध यावर आज निर्णय होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours