रिपोर्टर.. परदेशी I 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हत्तीडोई येथे शाळा शुभारंभ निमित्त छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती कार्यक्रम पार पडला आज नवागत विद्यार्थ्यांना तिलक लावून खावू देवून त्याचं कौतूक करून पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जयदेव लांजेवार, या वेळी सुमिल इंडस्ट्रीज मुंबई भंडारा गोंदिया  दिपक पटाले तर्फे रजिस्टर वाटप करण्यात आले.यावेळी पूरुषोत्तम भोंगाडे,संतोष आकरे, ग्रामपंचायत सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य नरेश बोंदरे, संदीप डोळस,सौ.अाशा मोथलकर, मुख्याध्यापक सौ. लता धकाते, नरेश भोंगाडे, ज्ञानेश्वर भोंगाडे, शिक्षक सुधिर मेश्राम, मनोहर निरगुळकर, श्रीमती कल्पना बुक्कावन, सुशिला उके, दिलीप बाभरे उपस्थित होते. तसेच मा.नरेंद्र भोंडेकर साहेब माजी आमदार याच्या वाढदिवसच्या निमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक भेट देण्यात आले. अशा प्रकारे शाळेचा पहिला दिवस आनंदात पार पडला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक दिलीप बाभरे यांनी केले तर श्रीमती कल्पना बुक्कावन  अाभार मानले.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours