रोजी जनार्दन स्वामी प्रणित भंडारा योगाभ्यासी मंडळ तर्फे योग् दिवस योगासनांची प्रत्यक्षिते सादर करून खांबतलाव परिसर भंडारा परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भंडारा शहरातील आबालवृद्ध योगगसाधकांनी उत्साहाने भाग घेतला.
सर्वप्रथम जनार्दन स्वामींचे प्रतिमेची पूजा आणि योगप्रार्थना सादर करण्यात आली। पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले आणि योगासने करण्यात आली.
कार्यक्रमाला अंकुर विद्या मंदिर चे विद्यार्थी,सौ मते मॅडम च्या क्लास चे विद्यार्थी, ब्रास सिटी कॅरियर अकॅडेमीचे विदयार्थी , लोकमत सखी मंच, मुथहुत फायनान्स चे मॅनेजर, कर्मचारी आणि ग्राहक,युवा गर्जना प्रतिष्ठानचे श्री नरेंद्र पहाडे तसेच भंडारा योगाभ्यासीमंडळाचे दोनशे योगसाधक बहुसंख्येने उपस्थित होते.
योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण चोले यांनी प्रास्ताविक केले आणि योग् दिवसाची उपयुक्त माहिती दिली, 
समाजसेवक श्री संजय मते यांनी सर्वांचे आभार मानले, 
सरबत आणि अल्पहार वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली 
कार्यक्रमाचे संचालन श्री दिपकराव व्यवहारे ,श्री विजय आयलवार, श्री हेमंत चंदावासकर यांनी उत्तमपणे केले.
योगाभ्यास करण्याकरिता श्री संजय मते, श्री विश्वास याधनिक , श्री रमेशराव पांडे ,डॉ सौ अश्विनी व्यवहारे डॉ नरेंद्र व्यवहारे श्री नारायणराव चोले श्री बोरकर सर ,श्री शिवानंद चेपे श्री कुकडकर, श्री पशीने, श्री गभने, सौ गभने श्री बाळकृष्ण सारवे ,श्री मधुकर चेपे बहिरंगेश्वर मंदिर ट्रस्ट सदस्य यांनी बहुमोल मदत केली.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
वीडियो देखें- 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours