मुंबई, 22 जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वीट करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'महाराष्ट्राच्या उत्साही आणि गतिशील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गरिबांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे.' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours