पैठण, 20 ऑगस्ट: शिवस्वराज्य यात्रेदरम्यान धनंजय मुंडे यांची गिरीश महाजन आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना पुन्हा जीभ घसरली. 4 दिवसांनंतर पूरपरिस्थितीची पाहाणी करायला गेले. पुरात सेल्फी काढणाऱ्या महाजनांना जोड्यानं हाणलं पाहिजे असं धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours