मुंबई, 4 ऑगस्ट : मुंबई आणि परिसरात पहाटेपासूनच पावसानं जोर धरला आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारीदेखील (4 ऑगस्ट) जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours