रिपोर्टर..  सय्यद जाफरी
ना.डॉपरिणायजीफुके_साहेब पालकमंत्री भंडारा गोंदिया जिल्हा यांनी माधवनगर गणेश उत्सव मंगळाला भेट दिली  पुढील आयुष्य च्या वाटचाली करीता श्रींच्या आशिर्वाद घेतला.
याप्रसंगी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार माननीय श्री सुनील जी मेंढे साहेब, देवेंद्र मेंढे, अविनाश चौधरी, विलास गायधने, धवल पागोटे, वैभव पलांदुरकर, रोखपाल सुलाखे, नरेश गोबाडे, प्रकाश तलमले, वसंत हुमे, हिरालाल ब्राह्मणकर, वासुदेव मोहूरले, सुधाकर मेश्राम, शुभम अविनाश चौधरी उपस्थित होते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours