भंडारा, राजमाता जिजाऊ फौंडेशनच्या वतीने सामान्य रुग्णालयात भंडारा येथे रुग्णाणच्या नातेवाईकांना भरपेट भोजन हा उपक्रम  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचैत्य साधून शुभारंभ करण्यात आला.सदर उपक्रम मागील सहा महिन्यापासून उत्कृष्टरित्या सुरू असून  आज  पर्यन्त ४० हजार रुग्णांच्या नातेवाईकांनी व इतर गरजू लोकांनी भोजनाचा लाभ घेतला.
राजमाता जिजाऊ फौंडेशनच्या वतीने सर्व  पदाधिकारी व सदस्य तसेच आश्रयदाते यांचे खुप मौलाचे सहकार्य लाभले त्यामुळे हा उपक्रम आजही सुरू आहे म्हणून सर्वाचे खूप खूप धन्यवाद

विडियो देखे- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours