बारामती, 22 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. भाजपमध्ये तुफान इन्कमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडलेल्या नेत्यांची शरद पवारांना चांगली फिरकी घेतली आहे. ईडी आणि चौकशीची गदा आणि विकासाच्या नावावर पक्ष सोडत असल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं त्यावर शरद पवारांनी त्यांची फिरकी घेतली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours