सिंधुदुर्ग, 12 ऑक्टोबर: तळकोकणात मुख्यमंत्र्यांची सभा घेण्यावरुन राणे आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहेत. मुख्यमंत्री येत्या 15 ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणारच असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे. तर सिंधुदुर्गात दोन्ही पक्षप्रमुखांनी सभा न घेण्याचा करार युतीत झाल्यानंतर करण्यात आला होता असा दावा सुभाष देसाईंनी केला आहे. पाहुयात तळकोकणाच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय?
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours