भंडारा शहर .रिपोर्टर...निशिकांत काले
तहसील कार्यालययंत्रणा दर्शन कार्यक्रम आयोजित 8मार्च महिला जागतिक दिवस साजरा महिला राजजसत्ता आदोलना वतीने करनात आले तहसीलदार साहेबाने ,सात बारा माहिती दिली, आपसी वाटणी पत्रदाखवील
वाटप कसे करतात कसे प्रतेशिका दाखवून, निराधार
योजना, श्रावण बाळ,इंदिरा
गांधी निराधारयोजना,
अपंगयोजना, विधवा
योजना,राष्ट्रीय अर्थसाय
योजना .
निवडणूक कधी, मंडलअधिकारी काय काय करावे लागेल.
ऐकलारी, बेटाळा, दहेगाव, पाचगाव महिला सरपंच ,सदस्य सहभागी झाले होते आयोजन माधुरी देशकर सावित्री अकादमी, होते
Post A Comment:
0 comments so far,add yours