भंडारा शहर .रिपोर्टर...निशिकांत काले
नागपुर कोंढाळी
दिंनाक 15/03/2020 रोजी जि. ऩागपुर कोंढाळी येथे महाराष्ट्र युवा परिषदेचे अध्यक्ष
पमोद यललोजवार यांचा मार्गदशनाखाली जागृती बहूउददेशीय संस्था स्थापन करनयात आली. तयात महीलांना गृह उदयोग व शासनाचे पोजेकट ची माहीती देनयात आली. या कार्यक्रमात जागृती संस्थेचे उपाध्यक्ष सीमा वानखेडे, सचिव कुनाल बडवाईक, कोषाध्यक्ष माधुरी चौधरी, सलागार ममता टूले,कोना दिक्षा पाटिल, सलागार लता बावने,सूनिता जयपुरकर,
अक्षता कूंभारकर. कार्यकर्ता माना मसराम , सारीका फूलते. इ. उपसथीत होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours