रीपोटर... संदीप क्षिरसागर
तहसीलदार मलिक वीरानी यांनी टाकली धाड
लाखनी... तालुक्यातील पिपळगाव (सडक) येथील टोलिवर रेशन कार्ड धारकाकडुंन कमी दरात विकत घेवुन अधिक दराने विक्री करण्यासाठी साठवुन ठेवलेल्या घरावर लाखनीचे तहसीलदार मलिक विरानी यानी छापा टाकुन घटनास्थळी मिळालेला तादुंळ जप्त करुन आरोपी विरुदध पोलिसात तक्रार करुन गुन्हा दाखल केला आहे
पिपळगाव (टोली) येथील एका घरी रेशन कार्ड धारकांना मिळनारा रेशनचा तादुंळ अवैधरीत्या साठवणुक करुन ठेवल्याची गोपीनीय माहीती तहसीलदार मालिक विरानी यांना मिळाली
गोपीनीय माहीतीच्या आधारे तहसीलदार मलिक विरानी यांनी आपल्या कर्मताऱ्यासह शनिवार
(दीनांक... 11-4-2020) ला दुपारी 4 वाजेच्या दरम्यान
नागसेन हरीभाऊ रामटेके वय (39) यांच्या पिपळगाव टोली येथील घरावर धाड टाकली असता त्यावेळी त्याच्याकडे एकुन, लहान मोठे 23 कट्टे मध्ये
1106 किलो रेशनचे तादु्ळ किमत 33 हजार 180 रुपये किमंतीचा माल आढळुन आला असुन तहसीलदारने घटनास्थळावर मिळालेला माल जप्त केला आहे
रेशन कार्डावर मिळनारा धान्य 17-18 रुपये प्रती कीलो प्रमाने खरेदी केला जातो व तो तादुंळ खुल्या बाजारात 30 रु किलो दराने विकला जातो
हा तादुंळ 70 ते 80 रेशनकार्ड धारकाकडुन 17ते 18 रपये प्रती दराने खरेदी केल्याची गावामध्ये चर्चा गावामध्ये आहे
स्वस्त धान्य दुकानात धान्य येताच दलाल रेशनकार्ड धारकांना अधिक रुपयाचे लालच देवुन त्याच्याकंडुन मिळनारा रेशनचा तादुंळ विकत घेवुन त्याची साठवणुक करुन ठेवतात
तहसीलदार मलिक विरानी याच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिस स्टेशन मध्ये आरोपी
नागसेन हरीभाऊ रामटेके (39) रा.पिपळगाव टोली याच्याविरुदध कलम 3(2) ड 7 (i) ( अ) (ii) जिवानाश्यक वस्तु कायदा 1955
नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक
अमोलजी तांबे करीत आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours