भंडाराः येथिल खातरोड वरील आंनद नगर येथे करोना19 योध्दा सफाई कर्मचारी यांचे नागरीकानी भेट वस्तु व पुष्प   देऊन सत्कार केला.यावेळी अंजली बोरकर ,पोर्णिमा अराम,उष्षा बोरकर,कामिनि पिल्लेवान,मेघा बोरकर ,नागेश्वरी उके,सविता पाटिल,लक्ष्मी उके,लिनता राउत,वैश्णवी उमले,शालु पाटिल,मनिषा हटवार,सपना देशमुख,पल्लवी उदापुरे,वनिता रंगारी,शालीनी गेडाम,मोनु पराते सह नागरिक उपस्थित होते.यावेळी सामाजिक अंतर चे पालन तंतोतंत करण्यात आले.तसेच नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येईल अशी शपथ घेतली.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours