आज दिनांक 02/10/2021 गांधी जयंती निमित्त केंद्रीय जल आयोग कार्यालय पवनी जिल्हा भंडारा येथे स्वच्छता अभियान अंतर्गत कार्यालया ची साफ सफाई करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त फोटो वर पुष्प गुच्छ आणि माल्यारपण करून जयंती साजरी करण्यात आली
स्थळ - केंद्रिय जल आयोग कार्यालय पवनी जिल्हा भंडारा
Post A Comment:
0 comments so far,add yours