लोकेशन भंडारा

प्रतिनिधी विलास सुदामे

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न,पोलीसांचे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न

मृतकाच्या कुटूंबियांचा पत्रकारपरिषदेतुन आरोप

Anc भंडारा जिल्ह्यातील  लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या राजेगाव एमआयडीसी येथील गणपती फुड प्रोसेस साफ-सफाई करणा-या बालकामगार आर्यन सुरेंद्र धुर्वे वय १७ वर्ष रा. किन्ही ता. लाखनी याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२८) रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान घडली.मात्र या प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाने अत्यंत गुप्तता पाळत पोलीस विभागाशी संगनमत करून सदर प्रकरणावर कंपनी मालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप मृतकाच्या कुटूंबियांनी भंडारा पत्रकार परिषदेत केला.तसेच या मृत्यू प्रकरणात वंâपनी मालकावर गुन्हा नोंद करून कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटूंबियांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


बाईट

१) पुष्पा सुरेंद्र धुर्वे (आई)


२)देवचंद सिडाम (मामा) ,


३) ललीता सिडाम (आत्या),


 ४) विनोद वटी

विदर्भ महासचिव 

आदिवासी भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली

Video- Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours