आज दि.1-10-2021 ला राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा कार्यालयात सांस्कृतिक विभागाची सभा घेण्यात आली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.श्री.धनंजय दलाल साहेब यांच्या शुभहस्ते कलावंताच्या शहरी व तालुक्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सरिता ताई मदनकर,शहर अध्यक्ष श्री हेमंतभाऊ महाकाळकर,शहर युवक उपाध्यक्ष श्री.सोनू कनोजे व सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या करण्यात आल्या भंडारा शहर अध्यक्ष रिकी राजपूत,भंडारा तालुका अध्यक्ष रत्नदीप मेश्राम, मोहाळी तालुका अध्यक्ष अतुल नारनवरे,तुमसर तालुका अध्यक्ष सुरेश काटकर, साकोली तालुका अध्यक्ष संघदीप तागडे,व अखिलेश वैदे,गुड्डू पारधी,सोनू हटवार,बुधराज फाये,मनोज राऊत,विनोद राऊत,राहुल चवढे,सचिन गजभीये,सज्जू शय्येद, शामु आगरे, राहुल खोब्रागडे,राहुल सोनवणे,शुभम भगत, अक्षय वानखेडे,सूरज कुशवाहे,दुर्गेश सोनटक्के,आदित्य अल्लडवार,अभिषेक ठवकर,श्रीमती प्रितिका तागडे,अतुल बडोले,सुशिल बडोले,गणेश चोपकर,आकाश बोन्द्रे, रोशन वासनिक,निखिल खोब्रागडे, निकेश वानखेडे, या सर्वांच्या शहरी व तालुक्यांच्या समित्यांची नियुक्त्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.श्री धनंजय दलाल साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सरिता ताई मदनकर ,शहर अध्यक्ष मा.श्री.हेमंतभाऊ महाकाळकर,शहर युवक उपाध्यक्ष सोनू कनोजे, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेश वासनिक यांनी सर्व कलावंताला पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन व शुभकामना दिल्या.. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours